Fofsandi Village | महाराष्ट्रातील ‘या’ गावात असतो फक्त 6 ते 7 तासांचा दिवस; मोठ्या संख्येने पर्यटक देतात भेट

Fofsandi Village

Fofsandi Village | आपला महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने आणि परंपरेने नटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. जे पाहण्यासाठी अगदी परदेशातून देखील लोक येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) अशा काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या ऐकून कोणालाही विश्वास बसणे खूपच कठीण असते. अशातच आपण महाराष्ट्रातील एका अशा गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे दिवस केवळ … Read more