Petha Sweet Benefits : उन्हाळ्यात ‘ही’ मिठाई खाल्ल्याने वाटेल गार गार; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Petha Sweet Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Petha Sweet Benefits) उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. कारण या दिवसात तापमान सर्वाधिक असल्याने आरोग्यविषयक बऱ्याच समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आहारात कोणते पदार्थ घ्यावे आणि कोणते पदार्थ घेऊ नये याविषयी माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. मग ते गोड पान … Read more

Health Tips : ‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका; अन्यथा, आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) आपल्या आहारात भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांसह फळांचादेखील समावेश असायला हवा. त्यात मोसमी फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे कधीही आपल्या आहारात फळांचा समावेश करताना मोसमी फळे जरूर खावीत. बऱ्याच लोकांना नियमित फळे खाण्याची सवय असते. त्यामुळे बरेच लोक एकाच वेळी बरीच फळे आणून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने ती … Read more

Kalonji Seeds Benefits : गंभीर आजार बरे करू शकते ‘ही’ काळी बी; पोषक गुणधर्मांमूळे ठरते आरोग्यदायी

Kalonji Seeds Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalonji Seeds Benefits) आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण ते सगळेच आरोग्यदायी असतील असे काही सांगता येत नाही. एखाद्या पदार्थाची चव, रंग, रूप तो आरोग्यासाठी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही. तर त्या पदार्थात असणारे गुणधर्म हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे त्या पदार्थाला आरोग्यदायी सिद्ध करते. … Read more

Viral Video : हिरवा समोसा पाहून खवय्ये भडकले; म्हणाले, ‘काहीही फालतूपणा…’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या रेसिपी व्हायरल होत असतात. यातील बरेच पदार्थ कधी टेस्टसुद्धा केलेले नसतात. पण पाहून अत्यंत आकर्षक वाटतात. तर काही पदार्थांचे फ्युजन पाहूनच पोट बिघडल्यासारखं वाटत. तुम्ही आजपर्यंत खूपवेळा समोसा खाल्ला असेल. खुसखुशीत आवरणात भरलेला चमचमीत बटाटा, सोबत हिरवी लाल चटणी खाण्याची मजा म्हणजे स्वर्गसुख. … Read more

Desi Ghee vs Butter : देशी घी की बटर? आरोग्यासाठी काय आहे Better? जाणून घ्या फरक

Desi Ghee vs Butter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Ghee vs Butter) आपण आपल्या आहारात काय खातो? याचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रत्येक घटक असायला हवेत. म्हणूनच रोजच्या थाळीत पालेभाज्या, फळभाज्या, दही, फळे असे विविध पोषणदायी पदार्थ असावेत, असे तज्ञ सांगतात. आपल्यापैकी बरेच लोक आहारात देशी घी अर्थात तूप किंवा … Read more

Eating Pointed Gourd Benefits : सारखे आजारी पडता? आहारात ‘या’ फळभाजीचा समावेश करा; आजारपण जाईल पळून

Eating Pointed Gourd Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Pointed Gourd Benefits) तुम्ही रोजच्या आहारात काय खाता? याचा तुमच्या आरोग्यावर विशेष परिणाम होत असतो. त्यामुळे तज्ञ सांगतात की, आहार पूर्ण आणि सकस हवा. पण बिघडत्या जीवनशैलीमूळे चुकीच्या आहाराचे सेवन केले जाते. ज्यामुळे सतत आजारपण येतं. तुम्हीही सारखे आजारी असता का? तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा. कारण, आज आपण … Read more

Daily Diet : अन्न हे पूर्णब्रह्म!! निरोगी जीवनशैलीसाठी रोजचा आहार कसा असावा? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Daily Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Daily Diet) निरोगी आयुष्य कुणाला नको आहे? जगण्यात खरी मजा तेव्हाच जेव्हा आपण व्याधीमुक्त जगत असू. पण बिघडती जीवनशैली आणि त्यात चुकीचा आहार घेण्याने आपल्या आरोग्याची हळूहळू वाट लागत जाते. कालांतराने आपण विविध आजारांना बळी पडलोय हेदेखील समजतं. तर अशा परिस्थितीला तोंड द्यायचे नसेल तर वेळीच आपल्या खाण्यापिण्यावर अर्थात आपल्या आहारावर लक्ष … Read more

Red Tea : ‘रेड टी’चे सेवन ‘ग्रीन टी’ पेक्षा अधिक फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

Red Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Tea) बऱ्याच लोकांची सकाळ चहा घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळे जगभरात अनेक चहाप्रेमी आढळून येतात. अशा लोकांना दिवसभरात कधीही चहासाठी विचाराल तर ते नाही म्हणूच शकत नाहीत. आजकाल ‘ग्रीन टी’ किंवा ‘ब्लॅक टी’ पिणाऱ्यांची संख्या जास्त पहायला मिळते. कॉव्हिडनंतर बरेच लोक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरतील असे पर्याय शोधले … Read more

Summer Special : उन्हाळी स्पेशल!! नूडल्सपेक्षाही भारी चवीच्या कुरडई बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Summer Special

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Special) उन्हाळा सुरु झाला की, महाराष्ट्रात वाळवण घालण्याची फार जुनी परंपरा आहे. आता वाळवण म्हणजे काय? तर घरोघरी महिला संपूर्ण वर्षभर पुरतील असे पापड, शेवया, नळ्या आणि कुरडई बनवतात. महाराष्ट्रात अनेक गावागावात बायका एकत्र येऊन पापड – कुरडई बनवण्याचा घाट घालतात. कुरडई हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतील एक पारंपरिक पदार्थ आहे. जो … Read more

Blue Java Banana : लाल, पिवळं सोडा निळं केळ खाल्लंय का? आरोग्यदायी फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Blue Java Banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Blue Java Banana) दैनंदिन स्वरूपात आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ञ सांगतात. त्यामुळे आहारात केवळ भाजी, चपाती, डाळ, भात असून चालत नाही. तर आपल्या आहारात फळांचा समावेश देखील असावा लागतो. यातही दररोज केळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बरेच लोक दररोज केळी खातात. आजपर्यंत तुम्ही कच्ची हिरवी … Read more