Benefits Of Eating Litchi : सारखं दमल्यासारखं वाटतं? ‘हे’ फळ खाल्ल्याने वाढेल फुल्ल एनर्जी

Benefits Of Eating Litchi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Litchi) रोजची दगदग, धावपळ आणि बिघडत चाललेली जीवनशैली आपल्या शरीराला आतून पोखरतेय. अशा दैनंदिन जीवनशैलीमुळे बऱ्याचवेळा अशक्तपणा जाणवतो. सध्या आणि सोप्या गोष्टी करण्याचा देखील कंटाळा येतो. लहान मुलांनादेखील त्यांच्या खेळायच्या वयात म्हतारपणात येतो तास अशक्तपणा येतो. तर मोठ्यांना शारीरिक ऊर्जेची कमी जाणवते. परिणामी, कामात मन लागत नाही. एखादी जड … Read more

Zika Virus : झिका व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; पहा काय सांगतात तज्ञ?

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. … Read more

सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा होईल मोठे नुकसान

Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या खाण्यापिणीच्या सवयी तसेच आपली जीवनशैली ही आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करते. त्यामुळे आपल्या सवयी चांगल्या असणे खूप गरजेचे असते. त्यातही सकाळची वेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची मानले जाते. या काळात अनेक लोक ध्यान धारणा करतात आणि व्यायाम, योगासने करतात. परंतु काही लोक असे असतात, ते झोपेतून उठल्या उठल्या काही ना … Read more

Ghee Roti Benefits : रोज तूप- चपाती खाता? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा, वाढेल हृदय रोगाचा धोका

Ghee Roti Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghee Roti Benefits) लहानपणी तुम्ही गरमागरम पोळी आणि त्यावर तूप साखर लावून खाल्ले असेल. आजही कितीतरी लहान मुलांच्या डब्यात अशी तुपाची पोळी पहायला मिळते. तुपाने चपातीची न केवळ चव तर पौष्टिकतासुद्धा वाढते, असं जाणकार मंडळी सांगतात. पण आजच्या लोकांची जीवनशैली पाहता खाण्यापिण्याबाबत सतर्क असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात तूप आणि … Read more

Benefits Of Eating Crab : पावसाळ्यात खेकडे खाल्ल्याने मिटेल संसर्गांची चिंता; मस्त खा, स्वस्थ रहा

Benefits Of Eating Crab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Crab) राज्यभरात पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस म्हटलं की, सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर उभं राहतं ते गरमगरम वाफाळलेला चहा आणि भजीचं दृश्य, कल्पनेत इतकं भारी वाटत असेल तर हे वास्तव किती कमाल असेल यात काही शंकाच नाही. असे बरेच पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाण्याची मजा काही औरच!! पाऊस पडू लागला … Read more

Foods To Increase Platelets : डेंग्यूमूळे शरीरातील प्लेटलेट्स झाले कमी? तर आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

Foods To Increase Platelets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Foods To Increase Platelets) पावसाळ्यात जिथे तिथे पाणी साचते आणि यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी, अनेक भागात डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार हातपाय पसरतात. डास चावल्याने डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय शरीरातून प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. थकव्यामुळे काहीही काम करणे होत नाही. … Read more

Steamed Amla Benefits : मधुमेहींसाठी वाफवलेला आवळा ठरेल वरदान; रोज सेवन केल्यास होतील आश्चर्यकारक परिणाम

Steamed Amla Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ … Read more

Detox Diet Plan : शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा डिटॉक्स डाएट; काय खाल?

Detox Diet Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Detox Diet Plan) निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात. डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला … Read more

Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड … Read more

Rainy Vegetables : औषधांपेक्षाही गुणकारी आहेत ‘या’ रानभाज्या; फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rainy Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rainy Vegetables) आपल्या आहारात आपण काय खातो? याचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार तज्ञ सांगतात की, आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आहारात समावेश करा. यामुळे सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्य मिळेल. पण बिघडती जीवनशैली आपल्या दैनंदिन आहारावर परिणाम करते. अनेकदा आपण आपल्या शरीराला हानी पोहचेल अशा … Read more