शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी , केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती हे उदरनिर्वाहाचे साधन असून, देशातील करोडो लोक हा व्यवसाय करतात. त्याचबरोबर अनेक जोडधंद्याचे सहाय्य घेतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी तब्बल 15 लाख रुपयांची आर्थिक … Read more