वंदे भारत ट्रेनमध्ये फुकट मिळणार ‘ही’ खास सुविधा; रेल्वे विभागाने दिली माहिती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशभरातील इतर भागातही वंदे भारत सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून हालचाली चालू आहेत. अशातच वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. आता वंदे भारत ट्रेनमध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटलही मिळणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क … Read more