तुमच्याही फ्रिजरमध्ये खूप जास्त बर्फ साठतो का? डी-फ्रिज न करता वापरा ही पद्धत

Freezer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये अनेक लोकांना त्यांच्या फ्रीझरमध्ये बर्फ गोठण्याची समस्या जाणवते. या साठलेल्या बर्फामुळे वस्तू ठेवण्यास अडचण निर्माण होतात. त्यामुळे शिल्लक राहिलेलं अन्न कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होतो. कित्येकदा ताजे अन्न खराब होते. त्यामुळे अन्नाची सुरक्षितता कमी झाल्याचे दिसून येते. बर्फ साठल्यामुळे तो वितळण्यास खूप वेळ लागतो. … Read more