Pune Metro : गणेशोत्सव काळात पुणेकरांची मेट्रोला पसंती ; 20 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

pune metro

Pune Metro : राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुणे आता झपाट्याने विकसित होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन वसले आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी पुण्याच्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यातही सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस आणि मेट्रो हे दोन्ही घटक महत्वाची भूमिका बजावत आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी … Read more

Pune News : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक काळात वाहतूक व्यवस्थेत बदल ; कुठे कराल पार्किंग ?

pune ganesh visarjan

Pune News : देशभरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. दरम्यान उद्या दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्या कारणामुळे उद्या गणेश विसर्जन केले जाणार असून विविध शहरात त्यानिमित्त मिरवणूका काढल्या जातात. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी मिठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात … Read more

Ganpati Idol Theme Controversy : मुस्लीम-गणपती! सिकंदराबादमध्ये थीमवरून नव्या वादाला फोडणी?

Ganpati Idol Theme Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती हा हिंदू धर्मियांचा आराध्य दैवत.. सर्वाचा लाडका बाप्पा… संकटे दूर करणारा हाच तो विघ्नहर्ता.. सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून यानें मंडळात मोठमोठे गणपती बाप्पा बसवण्यात आले आहेत. गणरायाला साजेशी अशी आरास करण्यात आली आहे. सर्व गणेश भक्तांमध्ये एकूण आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, हैद्राबाद येथील सिकंदराबादमधील गणपतीच्या … Read more

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ गाडयांना वाहतूकबंदी

Mumbai Goa Highway : गणेशोत्सव 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना आता गावाची वाट दिसू लागली आहे. त्यातही कोकणातल्या रहिवासी आधीच आपल्या रेल्वे बसचे बुकिंग करून ठेवतात. तुम्ही देखील मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात या महामार्गावरून जडवाहनांच्या वाहतुकीला … Read more

Ganeshotsav 2024 : विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन ! कोकणात जाणाऱ्यांकरिता केली बस आणि ट्रेन्सची सोय

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यासाठी शासनाकडूनही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे. आता याबरोबरच भाजपने सुद्धा चाकरमान्यांची सोय केली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास बस आणि … Read more

Ganeshotsav 2024 : पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडीचे आयोजन ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : आपल्याला माहितीच असेल की शिक्षणाची पांढरी म्हणून ओळखलया जणाऱ्या पुण्याला आता IT हब म्हणून सुद्धा ओळखले जाते आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन वसलेले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात कोकणी लोकांचे सुद्धा वास्तव्य आहे. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जातोच जातो. म्हणूनच ऐनवेळी होणारी गर्दी पाहता … Read more

Ganeshotsav 2024 : कोकणात जाण्यासाठी आणखी 20 रेल्वे गाड्या वाढवल्या ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने … Read more

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी रेल्वे विभाग सज्ज ! केली विशेष गाड्यांची सोय ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.भारतीय रेल्वेने सांगितले की … Read more

Railway News : गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना पश्चिम रेल्वेची भेट ! 6 विशेष गाड्यांचे नियोजन

Railway News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी आवर्जून आपल्या घराकडे परतत असतो. त्यामुळे महिनाभर आधी रेल्वे आणि एसटीचे बुकिंग सुरु केले जाते. तरीदेखील रेल्वे गाडयांना गर्दी होतेच. अगदी हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोबत पश्चिम रेल्वेने सुद्धा … Read more

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव इलो ! एसटी चे आरक्षण सुरु ; पहा गाड्यांचे नियोजन

Ganeshotsav 2024 : कोकणातला गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) म्हणजे पर्वणीच असते. महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात नोकरी धंद्यानिमित्त जाऊन वसलेला कोकणी माणूस आवर्जून कोकणात सण साजरा करण्यासाठी येत असतो. रेल्वे आणि एसटीचे बुकिंग महिनाभर आधी करावे लागते कारण ऐनवेळेला तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासन सुद्धा या कोकण वासियांची सोया करून देत असते. मुंबईत नोकरीनिमित्त … Read more