Gautam Gambhir : गौतम गंभीरचा राजकारणातून सन्यास; वरिष्ठांना दिले ‘हे’ कारण

Gautam Gambhir political retirement

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत ट्विट करत गंभीरने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा याना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला होता. मात्र आता अचानकपणे राजकारणातून बाजूला होत गंभीरने … Read more

‘विराट कोहली नाही तर सूर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा हिरो’, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचे वक्तव्य

Surya and virat

सिडनी : वृत्तसंस्था – टीम इंडियाने आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध सामना जिंकला आहे. टीम इंडियाचा या वर्ल्डकपमधील हा सलग दुसरा विजय आहे. या अगोदर टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली होती. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) … Read more

‘कधी गरज पडली तर धोनीसोबत उभा राहणारा मी पहिला व्यक्ती असेन…’ – गौतम गंभीर

नवी दिल्ली । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. प्रत्येक मुद्द्यावर तो खुलेपणाने आपले मत मांडतो. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात गंभीरच्या महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दोघांमध्ये तणाव असून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता गंभीरने धोनीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. गंभीरने म्हटले … Read more

गौतम गंभीरला ISIS कडून मिळाली जीवे मारण्याची धमकी, घराबाहेर वाढवली सुरक्षा

नवी दिल्ली । माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गंभीरने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून त्याला ‘इसिस काश्मीर’ कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले. यानंतर गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. … Read more

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी खेळाडू आणि सलामीवीर गौतम गंभीर याला इसिस काश्मीर कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून गौतम गंभीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या मेलद्वारे गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डीसीपी … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक ‘या’ माजी कर्णधाराची टीका

Suryakumar Yadav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव हा कोलकाता संघाचा उपकर्णधार होता. केकेआरने २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला रिलिज केले. आताच्या घडीला सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गौतम गंभीरने सूर्यकुमारला यादवला रिलिज करणे हि केकेआरची १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक आहे असे सांगितले आहे. गंभीर आपल्या … Read more

फक्त 1 रुपयात पोटभर जेवण ; गौतम गंभीरने सुरू केली ‘जन रसोई’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीरने अनेक समाजकार्य केली. त्याने आपला खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर स्थलांतरीत मजूरांनाही त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भरभरून मदत केली. आता गंभीर यांनी जनतेच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पूर्व दिल्लीच्या … Read more

‘ही काय ट्वेंटी-20 लढत नाही’ ; कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची सडकून टीका

gambhir and virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात दारुण हार पत्करली. आश्चर्य म्हणजे या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजीची पिसे काढताना तब्बल 370 पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अनेक दिग्गजांनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more