India Ratings ने GDP वाढीचा अंदाज केला कमी, आता कोणत्या दराने वाढ होईल ते जाणून घ्या
नवी दिल्ली । सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज इंडिया रेटिंगने कमी केला आहे. एजन्सीने यापूर्वी 9.6 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु आता तो 9.4 टक्क्यांवर आणला आहे. त्याचबरोबर रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत मजबूत सुधारणा झाली आहे. या व्यतिरिक्त, आर्थिक वर्षाच्या सहामाही पुनरावलोकनात एजन्सीने म्हटले आहे की,”कोविड विरूद्ध चालू … Read more