FM निर्मला सीतारमण यांची घोषणा! कोरोना संकटाच्या काळात प्रोत्साहनपर खर्च कमी करणार नाही, अर्थव्यवस्था सांभाळण्यास मिळेल मदत
नवी दिल्ली । कोरोना संकटात सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या खर्चामध्ये (Expenditure) कोणतीही कपात होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वित्तीय तूटीनंतरही (Fiscal Deficit) केंद्र सरकार खर्च करणे सुरूच ठेवेल. भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी सरकार खर्च वाढवू शकते. यासाठी अर्थसंकल्पातील तूट वाढण्याचीही चिंता असणार … Read more