GDP बाबत केंद्राचा पहिला अंदाज! आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये होणार 7.7% घट
नवी दिल्ली । देशभर पसरलेल्या साथीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेत लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा अंदाज आहे की, 2020-21 आर्थिक वर्षात देशातील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे 7.7 टक्क्यांनी घट होऊ शकते. एनएसओने राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. या अहवालानुसार जीडीपी चालू आर्थिक वर्षात 134.50 लाख कोटी रुपये असेल. https://t.co/O5ISa03g8S?amp=1 एनएसओने जारी केलेल्या … Read more