घाटीत आणखी आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; बाहेरील जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश

ghati

औरंगाबाद, दि.२०: कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढत चालली आहे. घाटीत आणखी आठ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात सहा रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील असून दोन रुग्ण बीड आणि जळगाव जिल्ह्यातील आहे. घाटी रुग्णालयात मृत्यू झालेल्या आठ रुग्णामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील जैतखेडा येथील ६९ … Read more

…अन्यथा कामगार काम बंद आंदोलन करतील

ghati

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात आस्थापनेवरील कंत्राटी कामगारांचा दर महिन्याला उशिराने होणाऱ्या वेतनाबाबत ञस्त झाले आहेत. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक ने वारंवार घाटी प्रशासनास वारंवार निवेदन देऊन मासिक वेतन वेळेत देण्याची मागणी केली आहे. अनेकदा उपोषण देखील केले. मात्र तरीही मागण्या मान्य झाल्या नसल्याने दोन दिवसात कामगारांना वेतन नाही मिळाले … Read more

घाटी रूग्णालयातील आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा; रुग्णांच्या नातेवाईकांना उभे राहावे लागते सलाईन धरून

ghati

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय (घाटी) रूग्णालयातील आरोग्य विभागाचा आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना सलाईन हातात धरून उभे राहावे लागत आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेचे संकट सुरु असताना आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभारामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वॉर्ड क्र. 15 मध्ये एका रुग्णाला लावलेल्या सलाईनसाठी स्टँड नसल्याने नातेवाईकाला … Read more

घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा ; आरपीआयकडून पोलिसात तक्रार

ghati hospital

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झालेल्या प्रकरणात उपस्थित असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार आरपीआयच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर एक अनोळखी व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती तो रुग्ण सुमारे दोन तास अपघात विभागासमोर वेदनेने … Read more

धक्कादायक !! लसीकरण करूनही घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

ghati hospital

औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला … Read more

अखेर ३ वर्षीय आराध्याची प्राणज्योत मालवली; ६ दिवसांपासून सुरु होते उपचार

आराध्या हि घरातील अंगणामध्ये खेळत होती. त्यांच्या घरासमोर सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवत खाली ठेवले. आणि घरातील इतर कामे ती करु लागली