Ginger Cultivation | आल्याच्या शेतीतून शेतकरी होईल मालामाल, अशाप्रकारे करा लागवड
Ginger Cultivation | आलं हे एक अतिशय फायदेशीर असे कंदमुळ आहे. आल्याचा चहा देखील अनेकांना आवडतो. परंतु आल्याची लागवड कशी केली जाते? याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. खूप कमी राज्यांमध्ये आल्याची लागवड होते. आजकाल लोक अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात. आले (Ginger Cultivation) हे एक औषधी आहे. अनेक भाज्यांमध्ये देखील आल्याचा वापर करतात . त्याचप्रमाणे आल्यापासूनच … Read more