स्पॅमपासून बचाव करण्यासाठी Gmail ने लॉन्च केले नवीन फिचर; अशाप्रकारे करा वापर
Gmail ही जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवांपैकी एक आहे, जी तिच्या युजर्सला सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव देण्यासाठी वेळोवेळी नवीन वैशिष्ट्ये सादर करत असते. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे “Safe Listing”, जे ईमेल सुरक्षितता आणि महत्त्वाच्या संदेशांची अचूक ओळख करण्यास मदत करते. Safe Listing म्हणजे काय? Gmail मधील Safe Listing वैशिष्ट्य वापरकर्त्यांना विशिष्ट ईमेल आयडी किंवा डोमेन … Read more