Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Goat

एका शेळीने दिला दोन तोंड अन् चार डोळे असणाऱ्या कोकरास जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत होय. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व…

अबब!! चक्क शेळीने दिला मानवासारख्या मूलाला जन्म, पण काही वेळातच झालं असं काही …..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका पाळीव शेळीने मानवसदृश असलेल्या एका मुलाला जन्म दिल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुलाचे संपूर्ण रूप नवजात बाळासारखे होते. हा अनोखा झालेला चमत्कार…

बदलत्या हवामानाचा फटका : वाई तालुक्यात मेंढपाळच्या 20 बकरीचा गारठ्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे बुधवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे देगाव येथे शिवारात असलेल्या 20 बकरी गारठून मृत्युमुखी पडल्या आहेत. तर 10 बकरी…

अबब ! ‘या’ बकऱ्यासाठी मालकाने मागितले चक्क एक कोटी रुपये, त्यामध्ये काय खास आहे ते जाणून…

मुंबई । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात टायगर नावाचा एक बोकूड आजकाल बराच चर्चेत आहे. या बोकडाच्या गुणवत्तेमुळे त्याला पाहण्यासाठी अनेक लोकं खूप लांब लांबून येत आहेत. हा बोकूड विकत…

चोवीस तासात शेळ्या चोरट्यास अटक, दोघेजण पळून गेले

कराड | कराड तालुक्यातील शहापूर येथील पाच शेळ्या चोरल्याचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात मसूर पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आले आहे. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह अटक केली. सदरची घटना…

तब्बल १६ लाखांचा बकरा चोरीला ; आटपाडी तालुक्यातील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश…

पोलिसांच्या गाडीत अचानक घुसून बकरी खाऊ लागली महत्वाची कागदपत्रे, पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्याला पाहून तुम्हालाही खूप आनंद होईल. अमेरिकेतील राज्य जॉर्जियातील एका पोलिस अधिकाऱ्यालाही आश्चर्य वाटले जेव्हा…

शेळीपालनासाठी महाराष्ट्र सरकारची ‘गोट बॅंक’ योजना; जाणून घ्या काय आहे ‘ही’…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते.  शेळीपालनातून उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याने डोंगराळ भागातील अदिवासी आणि अल्पभूधारक…

अहो आश्चर्यम ! चक्क बोकड देतोय दूध; जिल्हाभर दूध देणाऱ्या बोकडाचीच चर्चा

धनंजय जगताप या शेतकऱ्याचा हा बोकड आहे. वाशी तालुक्यातील बावी येथे जगताप हे शेती करतात. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असावा म्हणून ते आपल्या संसाराचा गाडा हकण्यासाठी शेळी पालणाचा व्यवसाय ही करतात.