तुर्कीमध्ये सापडलं 99 टन सोनं, ज्याची किंमत अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त
नवी दिल्ली । तुर्कीमध्ये 99 टन सोन्याचा शोध लागला आहे. त्याचे मूल्य 6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते आहे. ही रक्कम बर्याच देशांच्या निव्वळ देशांतर्गत उत्पादनापेक्षा (GDP) जास्त आहे. फाहरेटिन पोयराझ (Fahrettin Poyraz) नावाच्या व्यक्तीने इतकी मोठी सोन्याची खाण शोधून काढली आहे. पोयराझ हे तुर्कीच्या कृषी पत सहकारी संस्थांचे (Agricultural Credit Cooperatives) प्रमुख आहेत. … Read more