या महिन्यात पहिल्यांदाच स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये किंचितसी वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या खरेदीतील तेजी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरणाऱ्या किंमतींमुळे ही तेजी थांबली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र , हे येत्या काही दिवसांत पुन्हा … Read more

रक्षाबंधनला बहिणीला द्या सरकारी गॅरेंटीवाल्या योजनेचा हा गोल्ड पेपर, सोबत तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष 2020 मध्ये रक्षाबंधन हे सोमवार, 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्याच दिवशी सरकारची सर्वाधिक हिट योजना गोल्ड बाँड गुंतवणूकीसाठी पुन्हा उघडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सॉवरेन गोल्ड बाँडची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. … Read more

सोन्यातून मोठा नफा कसा कमवायचा? आपल्या गरजेनुसार योग्य संधी कुठे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, प्रचंड गुंतवणूक करण्यासाठी सोनं हा एक उत्तम पर्याय बनला आहे. खरं तर, कोणतीही अनिश्चितता झाल्यास, गुंतवणूकदार हे इक्विटी किंवा इतर माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये आर्थिक सुरक्षा आणण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात. हेच कारण … Read more

सोन्याचा भाव वधारला,चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोने खरेदीवर भर दिसून येत आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सोने दर हा ५३ हजारांवर पोहोचला आहे. त्यात त्यात वाढ होवून तो ५४ हजारांच्यापुढे जात ५५ हजरांकडे वाटचाल करता दिसत आहे. त्यामुळे मंदीत सोने मागणी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर … Read more

आज देशात सोने विकले जात आहे सर्वात महाग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमती सध्या विक्रमी उच्चांक नोंदवित आहेत. दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या किंमती आपल्या अखेरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. दिल्लीत 99.9 टक्के 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55 हजारांच्या अगदी जवळ पोहोचली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर एका दिवसात 2,854 रुपयांनी प्रति किलोग्रॅम वाढले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमकुवतपणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेजीमुळे … Read more

आता घरी ठेवलेल्या सोन्याबद्दल माहिती द्यावी लागणार, मोदी सरकार आणत आहे ‘ही’ नवीन योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थ मंत्रालय आता भारतात बेकायदेशीरपणे ठेवलेल्या सोन्यासाठी अ‍ॅमनेस्टी प्रोग्रामवर विचार करीत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला कर चुकवण्यावर अंकुश ठेवायचा आहे आणि आयातीवरील अवलंबन कमी करायचे आहे. एका बिझिनेस न्यूज वेबसाइटने या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देऊन एक रिपोर्ट लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या या प्रस्तावामध्ये असे म्हटले आहे … Read more

चांदीच्या दरात 2300 रुपयांनी झाली घसरण, 10 ग्राम सोन्याचे भाव जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या भावात सध्या वाढ होत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमकुवतपणामुळे दिल्लीत गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती या 118 रुपयांनी वाढल्या आहेत. मात्र, सोन्याच्या वाढीविरूद्ध चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. आज एक किलो चांदीची किंमत 2384 रुपयांनी खाली आली. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमकुवतपणा आणि अमेरिकन चलनाच्या मजबुतीमुळे सोन्याच्या … Read more

सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, 8 दिवसांत किंमती 5500 रुपयांनी वाढल्या, आता पुढे काय? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सलग आठव्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यापारात, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ऑगस्टच्या डिलिव्हरीची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 53,429 च्या विक्रमी पातळीवर गेली. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 5,500 ची वाढ झाली आहे. तथापि, एमसीएक्सवर चांदीचा वायदा कमी झाला आहे. या कालावधीत … Read more

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर

सोन्याचे चांदीचे भाव 1933 रुपयांपर्यंत खाली आले, जाणून घ्या आजचे नवीन दर #HelloMaharashtra