Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आपल्या शहरातील आजचे नवीन दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, देशांतर्गत वायदे बाजारात सोन्यामध्ये किंचित मजबूती दिसून येत आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सचे दर 29 रुपयांच्या मजबूतीसह 56, 770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहेत. त्याच वेळी, … Read more

Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर गुरुवारी, सोन्याच्या बंद भावाच्या तुलनेत घसरणीसह उघडले आणि 56,496 रुपये प्रति 10 ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचले. तसेच, चांदीची किंमतही 6,500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. MCX वर, आज सकाळी 11.40 वाजता सोने 217 रुपयांच्या घसरणीसह 56,635 … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट, जाणून घ्या आजची नवीन किंमत

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळीला स्पर्श करणारे सोने या आठवड्यात स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारातील डॉलर्सच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या किंमतींत घसरण झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 … Read more

Gold Price Today : सोने किंचित वाढले तर चांदीच्या दरात किरकोळ घट, आजची किंमत तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : या आठवड्यात सोन्याचे भाव नरमल्याचे दिसून येत आहेत. RBI ने रेपो रेटमध्ये केलेल्या वाढीनंतरही सोन्याच्या किंमती सपाट पातळीवर दिसत आहे. आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 57,200 च्या वर आहेत. आज सकाळी (8 फेब्रुवारी 2023 रोजी) MCX वर 10:05 च्या सुमारास सोन्याचा वायदा 56 रुपयांनी घसरून 57,201 रुपये … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत झाले बदल, पहा आजचे नवीन दर

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळीला स्पर्श करणारे सोने या आठवड्यात 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. वायदा आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोन्याची किंमत 57,000 च्या आसपास आहे. जर आपण फ्युचर्स मार्केटमधील ओपनिंग बाबत चर्चा केली तर आज मंगळवारी MCX वर सोन्याचे फ्युचर्स आज 73 रुपये किंवा 0.13 … Read more

Gold Price : विक्रमी उच्चांकावरून घसरले सोने, सध्याच्या यामध्ये गुंतवणूक करावी का ??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर सोने झपाट्याने घसरु लागले आहे. सोन्याच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बहुतेक युरोपियन सेंट्रल बँकांनी व्याजदरात केलेली वाढ आणि डॉलर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात … Read more

Gold Price : आठवड्याभरात सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 729 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,390 रुपयांची वाढ नोंदवली आहे. IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 57,079 होता, … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाला मोठा बदल, तपासा आजचे नवीन किंमत

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढतो आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सोन्याचा भावामध्ये 700 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट वरील माहितीनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिले … Read more

Gold Price Today : अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या किंमतींत जोरदार वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही धातूंच्या किंमतीने मोठी झेप घेतली आहे. सोने 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचले आहे तर चांदी देखील 71,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. Gold Price Today आज … Read more

Gold Price Today : अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किंमतींत थोडीशी घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज फ्युचर्स मार्केट उघडताना सोन्याचा भाव 92 रुपयांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 57,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 57,242 … Read more