Gold Price : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आपल्या शहरातील आजचे दर पहा
नवी दिल्ली । ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत गेल्या 4 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या वायद्याचे भाव सुमारे 1.3 टक्क्यांनी आणि चांदीचे दर 1.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी, 12 ऑगस्टला ऑक्टोबर सोन्याचा करार रात्री 09.30 वाजता 0.12 टक्क्यांनी … Read more