Gold Price : सोन्या-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण, आजचे दर तपासा
नवी दिल्ली । गुरुवारी सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 5 ऑगस्ट रोजी 09.30 वाजता ऑक्टोबरचे सोने 0.09 टक्क्यांनी घसरून 47,847 रुपयांवर आले. गुरुवारी चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 5 ऑगस्ट रोजी चांदीचा वायदा 0.19 टक्क्यांनी घसरून 67,471 रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारातही गुरुवारी सोन्याच्या किंमती घसरल्या. स्पॉट गोल्ड 0.110 घसरून 1,810.50 … Read more