Gold Price: सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ, चांदी झाली स्वस्त; आजचे नवीन दर पहा
नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,841 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. दुसरीकडे, चांदी 64,899 रुपये प्रति किलोवर बंद झाली. … Read more