Gold Price: सोन्या -चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, आजचे दर तपासा
नवी दिल्ली । गेल्या काही सत्रात वाढ झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX), सोन्याचे वायदे चार दिवसांच्या वाढीनंतर 0.55% घसरून 47,360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचा वायदा 0.7% घसरून 63,051 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोने सपाट पातळीवर बंद झाले होते, तर … Read more