Gold Price : सोनं झाले स्वस्त, आजची 10 ग्रॅमची नवीन किंमत तपासा
नवी दिल्ली । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज MCX मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. MCX वरील ऑगस्टमधील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 46518 रुपयांच्या पातळीवर आहे. त्याच वेळी चांदीची वाढ झाली आहे. चांदी 0.16 टक्क्यांनी वाढून 68381 रुपये प्रति किलो झाली आहे. आपण अलिकडील उच्च किंमतीच्या सोन्याच्या (प्रति 10 ग्रॅम 56254 … Read more