Gold Price Today: लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीचा आजचा दर काय? जाणून घ्या
Gold Price Today| सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणे हे महिलांसाठी सर्वात आवडीचे काम असते. त्यामुळे त्या कोणत्या ना कोणत्या मुहर्तावर दागिने खरेदी करण्याचा हमखास विचार करतात. त्यामुळेच सध्या लग्नसराईचा काळ असल्यामुळे सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. परंतु अशा काळामध्ये सोन्या-चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. सोने चांदी खरेदी पूर्वी तुम्ही जर आजचे … Read more