Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत उसळी, चांदीही महागली; आजच्या नवीन किंमती पहा
नवी दिल्ली । आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतींमध्ये तीव्र तेजी दिसून आली आहे. यानंतरही 27 एप्रिल 2021 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याची प्रति दहा ग्रॅम 47,000 रुपयांच्या खाली राहिली. आज चांदीच्या किंमतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,837 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 67,635 रुपये … Read more