Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण; पहा आजच्या किंमती
Gold Price Today| सध्या लग्नसराईच्या काळामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची सराफ बाजारात रेलचेल दिसून येत आहे. अशातच सोन्या-चांदीचे भाव देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच काळानंतर सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी जास्त वाढली आहे. त्याचबरोबर चांदीचीही मागणी होत आहे. त्यामुळे तुम्हीही समारंभासाठी वा लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर … Read more