Gold Price Today : लग्नसराईच्या काळात सोने महागले! तर चांदीचा भाव किती?
Gold Price Today| लग्नसराईचा काळ सुरू झाला की सोने खरेदीसाठी लगबग सुरू होते. परंतु सध्या नेमक्या अशा काळातच सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर सोन्याचे भाव कमी होतील अशी आशा लावणाऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या भावांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. बुधवारी चांदीचे भाव कमी झाल्यामुळे सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर दिला … Read more