Gold-Silver Price : सोने झाले स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; आजची किंमत पहा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 195 रुपयांनी घसरून 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे हे घडले आहे. मागील ट्रेडिंगमध्ये सोन्याचा भाव 46,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भाव 569 रुपयांनी घसरला त्याच … Read more