Gold Price : स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आजची किंमत तपासा
नवी दिल्ली । आज सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह सोन्याचा ट्रेड झाला आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत आज प्रति दहा ग्रॅम 48270 रुपये आहे. आजच्या उच्च दराबद्दल सांगायचे तर ते 48298 रुपये आहे, तर आजची निम्न पातळी 48254 रुपये आहे. त्याशिवाय आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी … Read more