Gold Price : सोने पुन्हा झाले स्वस्त, आजचे नवीन दर तपासा
नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 23 सप्टेंबर 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपयांच्या खाली पोहोचला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सराफा सत्रादरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोने 45,685 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 59,583 रुपये प्रति किलोवर … Read more