Gold Price: सोन्याची किंमत 4 दिवसांत तिसऱ्यांदा घसरली, आजची किंमत तपासा
नवी दिल्ली । सोने-चांदीच्या किमती अजूनही घसरणीसह ट्रेड करत आहेत. कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे वायदे 4 दिवसात तिसऱ्यांदा घट दिसून येत आहे. आज सोने 0.1 टक्के घसरणीसह 46,860 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदी 0.23 टक्क्यांनी घसरून 63,155 रुपये प्रति किलो झाली आहे. … Read more