Google Pay And PhonePe | सरकार संपवणार Google Pay आणि PhonePe चे वर्चस्व, जाणून घ्या काय आहे कारण
Google Pay And PhonePe | आज-काल ऑनलाइन माध्यमातून सगळे आर्थिक व्यवहार झालेले आहेत. त्यात UPI ऑनलाईन व्यवहारासाठी आजकाल खूप प्रसिद्ध आहे. गुगल पे आणि फोन पे हे भारतात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरले जातात. परंतु आता गुगल पे आणि फोन पेचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार एक नवीन योजना आणत आहे. गुगल पे आणि फोन … Read more