काय आहे विमा सखी योजना? महिलांना मिळणार 2 लाखांहून अधिक मानधन

Vima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधानांनी विमा सखी योजना लाँच केली आहे. विमा सखी असणाऱ्या महिला आपल्या भागात राहणाऱ्या इतर महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचसोबत त्यांना मदत करणे, अशी कामे सोपवण्यात आली आहेत. याआधी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच त्यांना दोन लाखांहून अधिक मानधन दिले जाणार … Read more

जमिनीच्या गैर व्यवहाराला बसणार आळा; ऍग्रीस्टॅक योजनेचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Agristack Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सरकारकडून या योजना राबवण्यात येतात. अशातच आता शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे … Read more

पाटबंधारे प्रकल्पाला मिळणार मृत प्रकल्पग्रस्तांचे वारस ; अशाप्रकारे होणार नोंदणी

महाराष्ट्रातील महायुती सरकार आल्यापासून अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहे. अधिक प्रकल्पाची तसेच योजनांची वाढ होत आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने पाटबंधारे प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित केलेल्या आहेत. आणि या जमिनी ऐवजी शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली जाते किंवा त्यांना पर्यायी जमीन दिली जाते. परंतु या … Read more

तांदळाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांवर होणार असा परिणाम

Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार सामान्य जनतेसाठी विविध निर्णय घेत असतात. अशातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता सरकारने बिगर बासमती असणाऱ्या पांढऱ्या पांढऱ्या तांदळाच्या निर्यात शुळकावरील संपूर्णपणे बंदी उठवली आहे. त्याचबरोबर प्रतिटन 490 डॉलर किमान निर्यात शुल्क देखील निश्चित केलेले आहे. सरकारने जुलै 2023 मध्ये तांदळाचा देशांतर्गत पुरवठा निश्चित करण्यासाठी आणि … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

Government Employee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऐन गणेशोत्सवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगाराच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या तीनही कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत. त्यांना 19% वेतन … Read more

गणेशोत्सवापूर्वी राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबाना मिळणार सरकारची खास भेट; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

State government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकार हे सध्या सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी या योजना आणल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केली. आता त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार एक आनंदाची बातमी घेऊन आलेले आहेत. ती म्हणजे राज्य सरकारचा आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यातील … Read more

PM जन औषधी केंद्र चालू करण्यासाठी सरकार करणार 2 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कागदपत्रांची यादी

PM Jan Audhadhi kendra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांना रोज कमवून खावे लागते. अशा परिस्थितीत जर ते आजारी पडले, तर त्यांना आजारपणाचा खर्च परवडत नाही. त्याचप्रमाणे औषधे देखील आजकाल खूप महाग झालेली आहेत. त्यामुळे औषधांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे औषधांच्या अभावाने अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. आता सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या … Read more

कामगारांसाठी मोठी बातमी, ‘किमान वेतन’ऐवजी आता राहणीमान वेतन संकल्पनेचा सरकारचा विचार

government decision

केंद्र सरकार नवनवीन नियम बनवत आहे. त्याचप्रमाणे काही नियमामध्ये बदल केलेले आहेत. केंद्र सरकार किमान वेतन कायद्याच्या जागी 2025 पर्यंत भारतात राहणीमान वेतन संकल्पना लागू करणार आहे. अशी माहिती आलेली आहे. त्यांनी या संकल्पनेचे मूल्यमापन त्याचप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी एक आराखडा देखील तयार केलेला आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटने करून तांत्रिक मदत देखील मागितलेली आहे. … Read more