सरकारी शाळांसाठी महत्वाची बातमी; गणवेशाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Government School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महायुती सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश वाटपाबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याआधी राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः सरकारने घेतली होती. परंतु आता ही जबाबदारी सरकारने शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शाळांकडूनच स्थानिक … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत महत्वाचा निर्णय

Government Employee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या दिवाळीत मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात केंद्र शासनाने माहिती दिलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रशासन हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तेचे वय वाढू शकते. सध्या केंद्र कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे एवढे आहे. … Read more

Savitrbai Phule Scholarship Scheme | सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेत तिप्पटीने वाढ; मुलींना मिळणार एवढी शिष्यवृत्ती

Savitrbai Phule Scholarship Scheme

Savitrbai Phule Scholarship Scheme | आपले सरकार हे नेहमीच समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून योजना आणत असतात. त्यातही स्त्रियांना आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत असतात. सरकार हे शाळेत शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देत असतात. परंतु आता या शिष्यवृत्ती बाबत एक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता मुलांना मुलींना मिळणारी शिष्यवृत्ती वाढ होणार … Read more

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट; उरलेल्या महिलांच्या खात्यात कधी येणार पैसे?

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | आपले राज्य सरकारने केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात आलेली आहेत. अशातच आता राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आहेत. … Read more

Free Higher Education For Girls | मोफत उच्च शिक्षणासोबत मुलींना परीक्षा शुल्कामध्ये मिळणार 100 टक्के सवलत; शासन निर्णय जारी

Free Higher Education For Girls

Free Higher Education For Girls | आपले सरकार हे मुलींसाठी नेहमीच नवनवीन योजना आणि उपक्रम घेऊन येत असतात. जेणेकरून मुलींना त्याचा फायदा होईल. आणि मुली चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. अशातच राज्यातील मुलींसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क … Read more

Fish Farming | मत्स्यपालकांसाठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्डवर घरबसल्या मिळणार कर्ज

Fish Farming

Fish Farming | येत्या काही दिवसातच आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पाडणार आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन आपले सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे. अशातच आता मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी केंद्रीय मंत्रालयाकडून एक घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी मंत्रालयातील सहसचिव सागर मेहरा यांनी सांगितले की, “देशभरातील … Read more