शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या स्कीमअंतर्गत ९ हजार करोड रुपये बळीराजाच्या खात्यांत जमा; ३१ जुलै नोंदणीसाठी शेवटची तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात सुमारे १४,००० कोटी रुपयांचे पीक विमा दावे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त ९,००० कोटी रुपयांच्या दावे हे निकाली काढले गेलेले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पीक विमा दावे हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात निकाली काढण्यात आले आहेत, … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? भाजी आणि फळांनंतर आता ‘या’ कारणामुळे महागणार खायचे तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या सतीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम हा आगामी काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, यामुळे आपले महिन्याचे बजेटही खराब होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार भारत सरकार आता खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यावर विचार करीत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ तसेच भाज्यांचे … Read more

PM Kisan Scheme अंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ६ हजार रुपये; पहा नवीन यादीत तुमचे नाव आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या शेतकर्‍यांशी संबंधित सर्वात विशेष योजनांपैकी एक योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेक राज्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यापैकी यूपी हे राज्य आघाडीवर आहे, तिथूनच या योजनेला सुरुवात केली गेली होती. पश्चिम बंगाल वगळता सर्व भाजपा आणि बिगर भाजपा शासित लोक आपल्या शेतकर्‍यांना अधिकाधिक पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न … Read more

डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर; एका महिन्यात झाली १.८१ टक्क्यांची वाढ

गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.