केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 1 जानेवारीपासून होणार या लोकांचे रेशन कार्ड बंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील गरीब जनतेचा विचार करून भारत सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. आपल्या देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की, अनेक लोकांना दोन वेळेचं नीट जेवण मिळत नाही. यासाठी सरकारने रेशन कार्डची सुविधा आणलेली आहे. या रेशन कार्ड द्वारे देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. या … Read more