Government Saving Schemes Rules | सरकारी बचत योजनांबाबत ‘ही’ कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करा, नाहीतर भरावा लागेल दंड
Government Saving Schemes Rules | दरवर्षीचा आपण आपल्या भविष्यातील गोष्टींसाठी आर्थिक नियोजन करत असतो. दरवर्षी काही ना काही बचत करत असतो. सध्या सरकारकडून देखील अनेक आर्थिक गुंतवणुकीच्या योजना आल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतात. आणि दरवर्षी आर्थिक योजनांमध्ये मोठमोठे बदल देखील होत असतात. या वर्षी देखील अनेक लहान योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले … Read more