गर्भवती महिलांसाठी नवी योजना; सिझेरिअन झाल्यावर मिळतात एवढे पैसे

Janani Surksha Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2005 -06 या वर्षी एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना लाभ होत आहे. अनेक महिलांना सिजेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसतो. परंतु ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची योजना ठरलेली आहे. ही योजना … Read more

महिला सन्मान योजनेचा अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात; ही आहेत महत्वाची कागदपत्रे

Mahila Sanman Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. अशातच महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आजपासून म्हणजेच 23 डिसेंबर पासून महिला सन्मान योजना साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आहे. 2024 आणि 25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची चर्चा … Read more

महिलांसाठी सरकारने आणली पिंक ई रिक्षा योजना; जाणून घ्या पात्रता

Pink E Rikshaw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतात. महिलांचा आर्थिक दृष्ट्या आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून अनेक योजना राबवल्या जातात अशातच आता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिलांना रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना राबवली आहे. या योजनेचे नाव पिंक इ रिक्षा असे आहे. … Read more

सरकारी शाळांसाठी महत्वाची बातमी; गणवेशाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Government School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महायुती सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश वाटपाबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याआधी राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः सरकारने घेतली होती. परंतु आता ही जबाबदारी सरकारने शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शाळांकडूनच स्थानिक … Read more

उद्योगिनी योजने अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाखाचे कर्ज; वाचा सविस्तर

Udyogini Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतात. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि साक्षर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतात. अशातच सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्याचा फायदा सगळ्या महिलांना होणार आहे. या योजनेचे नाव उद्योगिनी योजना असे आहे. या महिला केंद्राच्या उद्योगिनी योजना अंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सरकारने सुरु केली क्रेडिट गॅरंटी योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमी नवनवीन योजनांची आखणी करत असते. याच योजनांच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते . याचाच एक भाग म्हणून अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते क्रेडिट गॅरंटी योजना (Credit Guarantee Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोदामांमध्ये ठेवलेल्या धान्यावर सहज … Read more

पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये बदल; आता या लोकांना देखील मिळणार लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशवासीयांच्या मदतीसाठी अनेक उत्कृष्ट योजना आसनात असतात, जेणेकरून ते आर्थिक समस्यांशी लढू शकतील आणि स्वतःला सक्षम बनवू शकतील. अशातच आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत एक मोठे अपडेट केले आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. देशातील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घराची सुविधा सहज मिळू शकेल. आगामी काळात … Read more

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा; अशाप्रकारे काढा आयुष्मान वयवंदन कार्ड

Ayushman Vayvandan card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकार आता मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. आयुष्मान व्यवंदन कार्डच्या माध्यमातून 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना मोफत उपचार व औषधांची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती; योजनेत किती महिला अपात्र ठरणार?

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणूका झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा गती मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब झाला होता, पण राज्य सरकारने नवीन जबाबदारी स्वीकारली असून , या स्थगित अर्जाची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे योजनेला किती महिला पात्र तसेच अपात्र आहेत, याची पडताळणी … Read more

केंद्र सरकारद्वारे महिलांना मिळणार 7 हजार रुपये; काय आहे नवी योजना?

Bima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला 7 हजार रुपये दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळणार असल्याचे सांगितलेले आहे. महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात. यासाठी सरकारने ही … Read more