Mahila Samman Savings Scheme : महिलांना ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मिळते भरगोस व्याज; पहा कसा मिळतो लाभ?

Mahila Samman Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahila Samman Savings Scheme) आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी केंद्र सरकार कायम विविध योजना राबवत असते. प्रत्येकवेळी अर्थ संकल्पात महिलांना लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ‘महिला बचत सन्मान योजना’ असे आहे. ही योजना … Read more

Kisan Vikas Patra Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे होणार डबल; पहा कसा मिळेल फायदा?

Kisan Vikas Patra Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kisan Vikas Patra Scheme) गेल्या काही काळात लोकांना गुंतवणुकीचे महत्व चांगले पटले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. ज्यातील बरेच पर्याय हे गुंतवणूक केलेला पैसे दुप्पट करण्याची चांगली संधी देतात. गुंतवणूक करायची म्हटली की, सर्वात आधी सुरक्षा आणि हमखास परतावा याचा विचार केला जातो. हे … Read more

पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना!! दररोज 300 रूपये गुंतवल्यास मिळेल बक्कळ परतावा

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme). ही योजना खास 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी चालवली जाते. या योजनेत दररोज 300 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 7.4 टक्के परतावा दिला जातो. म्हणजेच गुंतवणूकदाराला 7.39 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. त्यामुळे ही योजना अत्यंत फायदेशीर … Read more

PM Kusum Yojana | पीएम कुसुम योजनेअंतर्गत मिळणार 60 % सबसिडी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती करता यावी. यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना (PM Kusum Yojana) आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काम देखील चालू आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ घेता यावा यासाठी … Read more

किसान सन्मान निधी आणि किसान मानधन योजनेचा एकत्र लाभ घेता येतो का? वाचा नियम

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार (Cental Government) देशातील शेतकऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या योजना आणत असते. याच शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा ही मिळावा म्हणून सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Kisan Mandhan yojana) समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा … Read more

OBC विद्यार्थ्यांना मिळतायेत 60 हजार रुपये; त्याकरिता ‘या’ योजनेसाठी अर्ज करा

OBC students scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. आता राज्य सरकारने ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ओबीसी विद्यार्थ्याला दरवर्षी 60 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक मदत करण्यात येते. सरकारकडून ही मदत शिष्यवृत्तीच्या … Read more

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana | घरबसल्या मत्स्यपालन करा अन लाखो रुपये कमवा; सरकार देतंय 60 % अनुदान

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana

भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये जवळपास 70% हून अधिक लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त संख्या खेडेगावात राहत असल्यामुळे अनेक लोक शेती करतात. त्याचप्रमाणे शेतीला जोडून उदरनिर्वाहासाठी अनेक शेतकरी हे पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. ज्यातून त्यांना थोडाफार आर्थिक फायदा होतो. सरकार देखील त्यांच्या या जोड व्यवसायाला … Read more

Government Schemes For Women : मोदी सरकार महिलांना देतंय 5 लाख रुपये; पहा कोणकोणती कागदपत्रे लागणार

Government Schemes For Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Women) आपलं सरकार कायम महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांच्या माध्यमातून महिलांच्या आपल्या पायावर उभे राहता येईल आणि भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करणे सोपे जाईल. कोणत्याही महिलेला कुणावरही अवलंबून रहायला लागू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आज फायदेशीर ठरत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देशातील कित्येक महिला आज आत्मनिर्भर … Read more

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ योजनेतून निवृत्तीनंतर मिळणार पेन्शन, आजच घ्या लाभ

Post Office Scheme

Post Office Scheme | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन चालू होते. म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी त्यांना दर महिन्याला काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. त्यावेळी त्यांच्या भविष्याची चिंता नसते. मात्र ज्यांना ही नोकरी नसते. त्यांना मात्र भविष्याची त्यांना नेहमीच काळजी असते. परंतु आता त्याचे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. कारण आता पोस्ट … Read more

पर्यावरण संगोपनासाठी सरकारची नवी योजना, तब्बल 7500 शाळांमध्ये राबवणार पर्यावरण सेवा योजना

Environment service scheme

आपल्या आयुष्यात निसर्गाला म्हणजेच पर्यावरणाला खूप जास्त महत्त्व आहे. या पर्यावरणामुळेच आज आपण जिवंत राहू शकतो. कारण पर्यावरणातील झाडांमुळेच ऑक्सिजन तयार होतो आणि तो ऑक्सिजन घेऊनच आज आपण जिवंत आहोत. त्याचप्रमाणे पर्यावरणातील इतर अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमीच होत असतो. याच पर्यावरणाचे महत्त्व आजकाल शाळकरी मुलांना पटवून दिले जाते … Read more