Agriculture Drone Subsidy : शासनाची ‘ड्रोन अनुदान योजना’ काय आहे? सरकार देतंय ट्रेनिंग; कुठे अर्ज करावा?

Agriculture Drone Subsidy

Agriculture Drone Subsidy । सध्या शेतकरी आधुनिक तंत्राने शेती करत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राद्वारे शेती करण्यासाठी शासनाने विविध अवजारे व उपकरणे अनुदान तत्वावर दिली आहेत. त्याचा लाभ घेऊन शेतकरी समर्थपणे शेती करीत असतात. शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी ड्रोनची आवश्यकता शेतकऱ्यांना असते. बाजारात ड्रोन महाग किंमतीला आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून … Read more

सरकारी योजनेचा लाभ घ्यायचाय?? मग ‘हे’ 5 Apps मोबाईल मध्ये नक्की डाउनलोड करा

Government Apps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच आणि मोबाईल फोन ही गरजेची बाब बनलेली आहे. मोबाईल फोनमुळे आपली बरीचसी कामे सोपी होत गेली आहेत. अनेकांना मोबाईल चॅटिंगसाठी किंवा ऑनलाईन खरेदीसाठी तसेच सोशल मीडिया वापराण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? मोबाईल वर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांना अर्ज करून घरबसल्या लाभ सुद्धा घेऊ … Read more

Nari Shakti Doot App : पंतप्रधान मोदींनी लाँच केलं नारी शक्ती दूत अ‍ॅप; महिलांना होणार फायदा

Nari Shakti Doot App Launch

Nari Shakti Doot App | जेव्हापासून केंद्रात मोदींचे सरकार आले आहे. तेव्हापासून सामान्य नागरिक, महिला, शेतकरी यांच्यासाठी काही ना काही हिताच्या योजना आणल्या जात आहेत. यापूर्वी मोदींनी गरीब महिलांसाठी उज्वला योजना आणली होती. आता त्यांनी देशभरातील महिला वर्गासाठी नारी शक्ती दूत ऍप लाँच केलं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या या अँपचा महिलाना नेमका … Read more

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? मग ‘या’ सरकारी योजना ठरतील फायदेशीर

Governement Schemes For Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल नोकरी सोबत जोडधंदा टाकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही जणांना यश मिळते तर काही जणांना अपयश पत्करावे लागते. व्यवसाय सुरु करायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिकदृष्टया आपण सक्षम असणं आवश्यक आहे. परंतु हातात पैसे नसल्याने अनेकजण इच्छा असूनही व्यवसाय सुरु करत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? सरकारच्या अशा काही … Read more

सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘गिव्ह ईट अप’ योजना लागू; कोणाला घेता येणार लाभ?

'Give Eat Up' scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडून गिव्ह ईट अप (Give Eat Up scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतीही सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर असणार आहे. सद्यस्थितीमध्ये हा पर्याय 65 योजनांसाठी उपलब्ध आहे. गिव्ह ईट अप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या … Read more

Post Office Scheme For Women | पोस्टाच्या ‘या’ 5 बचत योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

Post Office Scheme For Women

Post Office Scheme For Women । सर्वसामान्य स्त्रिया घरगुती बचत, भिशीद्वारे बचत करत असतात. स्त्रियांकडे पैसा शिल्लक राहतो. त्या जास्तीचा खर्च टाळतात आणि बचत करून संसारात हातभार लावतात. पोस्टात गुंतवणूक करणे महिलांसाठी आता फायदेशीर ठरणार आहे. पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. एकतर पोस्टातील गुंतवलेली रक्कम कधीही बुडत नाही; परंतु व्याज मात्र … Read more

दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार 6 हजार रुपये; मातृवंदना योजनेसाठी असा करा अर्ज

Matruvandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेत ते रोखण्यासाठी सरकारने पंतप्रधान मातृवंदना योजनेची  (Matru vandana Yojana) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास महिलांना 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी केंद्र सरकारकडून पहिल्या आपत्यासाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात येत होती. मात्र आता सरकारने आणखीन एक पाऊल उचलत दुसरे अपत्यही … Read more

केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव; गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘या’ 4 मोठ्या योजनांची घोषणा

modi government farmers scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे. सरकारकडून लागू होणाऱ्या योजनांचा फायदा राज्यातील लाखो शेतकरी घेत आहेत. आता यावर्षी केंद्राने ऐन गणेश उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांवर गिफ्टच्या वर्षाव केला आहे. केंद्राकडून नुकत्याच चार मोठ्या योजनांची (Government Schemes For Farmers) घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठी … Read more

PM Vishwakarma Yojana : ‘या’ नागरिकांना मिळणार 3 लाख रुपये; मोदींनी लाँच केली नवी योजना, इथे करा अर्ज

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पारंपरिक कामगारांसाठी एक नवीन योजना अखेर आजपासून सुरू केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) असे या योजनेचं नाव आहे. देशातील कारागीर, शिल्पकार, कुंभार यांच्यासहित जवळपास 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडावा या उद्देशाने सरकारने ही योजना आज लाँच केली आहे. या … Read more

Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा … Read more