Beauty Tips : केसांच्या आरोग्यासाठी वापरून पहा ; घराच्या घरी कांद्यापासून बनवलेला शाम्पू

Beauty Tips : धकाधकीच्या जीवनात केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढली आहे. शिवाय धूळ, धूर प्रदूषण यामुळे देखील केसांची गळती होते. केसांसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पण त्यामध्ये विविध केमिकल्स असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हल्ली होम रेमेडिजचा ट्रेंड वाढतो आहे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरगुती उपायांपैकी एक चांगला … Read more

Hair Care : आला आला पावसाळा, केसांचे आरोग्य सांभाळा; कशी घ्याल काळजी?

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. … Read more

केस गळतीच्या समस्येला कंटाळा आहात? दररोज खा 1 पौष्टिक लाडू; 15 दिवसात केस होतील घनदाट

Hair Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अनेकवेळा योग्य आहार न घेतल्यामुळे, वाढत्या वयोमानामुळे, तसेच व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवून येते. त्याचबरोबर आजारांमुळे ही केस गळती सुरू होते. केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी दररोज पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. यात तुम्ही जर दररोज 1 पौष्टीक लाडू खाल्ला तर तुमची केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. हा … Read more