Hand Sanitizer : हँड सॅनिटायझर्समुळे तुमच्या मेंदूला धोका? अभ्यासात मोठा खुलासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीनानंतर हँड सॅनिटायझर्सचे प्रमाण वाढलेलं आहे. अजूनही आपण बाहेरून कुठून आलो तर हँड सॅनिटायझर्सने (Hand Sanitizer) आपले हात स्वच्छ करतो आणि शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता मानवी पेशी संस्कृती आणि उंदरांच्या आधारे केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की फर्निचर, कापड, जंतुनाशक आणि गोंद यांसारख्या सामान्य घरगुती … Read more