HCL Tech Q1 : नफा 10 टक्क्यांनी वाढून 3,214 कोटी रुपये झाला, कंपनीकडून प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर
नवी दिल्ली । IT क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या HCL Tech ने सोमवारी 30 जून 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 चा पहिला तिमाही निकाल जाहीर केला. या काळात कंपनीचा कंसोलिडेटड प्रॉफिट आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत 1100 कोटी रुपयांवरून 3210 कोटी रुपयांवर गेला आहे. या कालावधीत कंपनीच्या कंसोलिडेटड उत्पन्न मागील तिमाहीत 19,640 कोटी रुपयांवरून … Read more