HDFC Bank FD Rate | HDFC बँकेने ग्राहकांना दिली भेट, FD वर वाढवले तब्बल एवढे व्याज
HDFC Bank FD Rate | जेव्हा जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD चे नाव नक्कीच येते. मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. … Read more