PF अकाउंटपासून ते LPG सिलेंडरपर्यंत ‘या’ बातम्यांचा तुमच्यावर होणार थेट परिणाम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमा नियामक आयआरडीएने ग्राहकांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांना कोरोना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे रिन्यू, माइग्रेट किंवा पोर्ट करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. ही पॉलिसी जून 2020 मध्येच सुरू करण्यात आली होती. स्टॅण्डर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोरोना प्रोटेक्टर आणि कोरोना आरमाचा समावेश असतो. त्यांचा कालावधी 3.5 … Read more