Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड … Read more

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी; नाहीतर, चेहऱ्याची चमक होईल कमी

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) आता राज्यभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेला पाऊस हा कायम दिलासादायक असतो. पण पावसासोबत येणारी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण पावसाळा कितीही आल्हाददायी असला तरीही त्याच्यासोबत अनेक आजार आणि आरोग्यविषयक समस्या हजेरी लावतात. खासकरून पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. ज्यामुळे त्वचा … Read more

Best Time to Walk : चुकीच्या वेळी वॉक केल्यास होऊ शकतात गंभीर समस्या; पहा काय सांगतात तज्ञ?

Best Time to Walk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Time to Walk) जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तुमचा आहार उत्तम असायला हवा. यासोबत तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत व्यायामाचा समावेश हवाच. यामध्ये चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. असे असले तरीही चालण्याची वेळ चुकल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होत नाही. त्यामुळे चालण्याच्या वेळा पाळायला हव्यात. वाचून नवल वाटेल. पण … Read more

World Brain Tumor Day 2024 : तरुणांमध्ये वाढतोय ब्रेन ट्युमरचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

World Brain Tumor Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Brain Tumor Day 2024) आजची तरुण मंडळी पैसा आणि लॅव्हिश लाइफस्टाईलच्या मागे धावायच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करत आहेत. यामुळे न केवळ शारीरिक तर मानसिक आरोग्याची देखील मोठ्या प्रमाणावर हानी होते आहे. गेल्या काही काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅक, डायबेटीस, हाय बीपी आणि ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारांचे अनेक रुग्ण आढळणे आले … Read more

Drumstick Benefits : शेवग्याची शेंग अत्यंत गुणकारी; मोठमोठे आजार ठेवते दूर

Drumstick Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drumstick Benefits) बरेच लोक आवडीने शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शिवाय शेवग्याच्या शेंगा विविध पदार्थांमध्येदेखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. खायला चविष्ट अशा या शेंगा आरोग्यासाठी बऱ्याच फायदेशीर असतात. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगाना विशेष स्थान आहे. कारण शेवग्याच्या भाजीतील बरेच घटक हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात. तज्ञ सांगतात की, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने … Read more

Side Effects Of Eating Eggs : रोज अंडी खाता? सावधान!! आरोग्याचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Side Effects Of Eating Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Eggs) अनेक लोकांच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये दररोज न चुकता अंड असतं. असे लोक, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या म्हणीचे तंतोतंत पालन करतात. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत मानला जातो. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे काही पोषक घटकदेखील अंड्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले … Read more

Sugarcane Juice : बहुगुणी उसाचा रस ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतो घातक; काय सांगतात तज्ञ?

Sugarcane Juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sugarcane Juice ) बरेच लोक चहा, कॉफी, कोल्डड्रिंकऐवजी एखादं थंड पेय पिणं पसंत करतात. यामध्ये विविध फळांच्या रसाचा समावेश आहे. ज्यात उसाचा रस हे सर्वाधिक लोकप्रिय पेय मानले जाते. हे एक नैसर्गिक पेय असून ते पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण असे असूनही काही लोक उसाचा रस गरम असतो, असे म्हणून पिणे … Read more

Anger Control Tips : लगेच राग येतो? कंट्रोल होत नाही? शांत होण्यासाठी ‘या’ टिप्स करतील तुमची मदत

Anger Control Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anger Control Tips) जगभरात असे बरेच लोक असतील ज्यांना प्रत्येक लहान गोष्टीमूळे राग येत असेल. एखादी वस्तू जागेवर नाही, मनासारखं काम झालं नाही, समोरच्याला यायला उशीर झाला ते अगदी ताटात नावडती भाजी अशा कोणत्याही कारणावरून चटकन राग येणारे कितीतरी लोक तुमच्या आसपास असतील. ज्यांच्यासोबत तुम्ही रोज उठता बसता. असे लोक मुळात वाईट … Read more

Pre Workout Food : व्यायाम करण्याआधी खा ‘हे’ पदार्थ; अजिबात दमायला होणार नाही

Pre Workout Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pre Workout Food) जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर, चांगले खाणे पिणे आणि त्यासोबत व्यायाम महत्वाचा आहे. बिघडत्या जीवनशैलीमुळे जर आरोग्य बिघडवून घ्यायचे नसेल तर तुम्हाला व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा व्यायाम करताना किंवा केल्यानंतर खूप थकवा जाणवतो. प्रचंड दमल्यासारखं वाटत. त्यामुळे व्यायाम कराची ईच्छा मरून जाते. तुमच्याही बाबतीत … Read more

Smoking Effects : सिगारेटच्या धुरामुळे होते डोळ्यांचे नुकसान; येऊ शकते कायमचे आंधळेपण

Smoking Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Smoking Effects) नाक्यावर ऐटीत उभं राहून फु फु करत सिगारेटचा धूर काढणे आजकाल सामान्य बाब झाली आहे. ज्याला त्याला ही गोष्ट अगदी स्टाईल वाटू लागली आहे आणि त्यामुळे तरुणाईलासुद्धा सिगारेटच्या धुराचं आकर्षण वाटू लागलं आहे. आज स्मोकर्सची संख्या पाहता कालांतराने जगभरात केवळ सिगारेटचा शूर दिसायला फार वेळ लागेल असे वाटत नाही. सिगारेट … Read more