डेंगू, मलेरिया आजारांच्या उपचारासाठी आरोग्य विमा असतो का?? या विम्याचा फायदा कसा होतो?

Health policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळा सुरू झाला की विविध आजार पसरण्यास सुरुवात होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या काळात डेंगू, मलेरिया, चिकनगुनियांसारखे आजार तर वेगाने पसरतात. त्यामुळे दरवर्षी या काळात हजारो लोकांना उपचारासाठी रुग्णालय दाखल व्हावे लागते. यामध्ये डेंगूचा आजार बरा व्हायला सर्वात जास्त काळ जातो. परिणामी हे उपचार घेताना लाखो रुपये खर्च होतात. खासगी रुग्णालयात उपचारांवर बराच … Read more