Mental Trauma : देशात कोरोनानंतर ‘इतके’ लोक झाले ‘मेंटल ट्रॉमा’चे शिकार; धक्कादायक आकडा समोर

Mental Trauma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Trauma) कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्याने लोकांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, इतर विषाणू आणि व्हायरसमूळे उदभवणाऱ्या समस्या सुरूच आहेत. अशातच एका धक्कादायक माहितीने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. कोरोना कमी झाला असला तरी त्याचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव आहे तसाच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लाँग … Read more

सावधान! ‘हे’ मासे खाणे शरीरासाठी ठरू शकतात घातक

Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फक्त भारतातच नव्हे तर परदेशामध्येही मासे खाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना तर खाद्यपदार्थांमध्ये चिकनऐवजी मासे खायला (Fish Food) सर्वात जास्त आवडतात. यामध्ये माशांचे विविध प्रकार चाखायची सवय देखील अनेकांना असते. परंतु यातीलच काही मासे शरीरासाठी घातक ठरू शकतात. हे मासे आपल्या शरीरामध्ये एका विषासारखे काम करतात. हे मासे नेमके कोणते … Read more

40 वय होण्यापूर्वी धूम्रपान सोडणारे व्यक्ती जगतात धूम्रपान न करणाऱ्यांसमान जीवन!!

smoking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतामध्ये धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात धूम्रपान करणे शरीरासाठी घातक असते हे डॉक्टरांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र आता एका संशोधनातून धूम्रपान करण्यासंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये, “जे व्यक्ती 40 वय होण्यापूर्वी धूम्रपान सोडतात ते व्यक्ती धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसमानच जीवन जगतात” असे सांगण्यात आले … Read more