Yoga | ‘या’ 3 योगासनांनी सुधारेल रक्ताभिसरण; चेहऱ्याची चमक वाढण्यासोबतच होतात ‘हे’ फायदे

Yoga

Yoga | आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होणे. खूप गरजेचे असते. रक्ताभिसरण योग्य नसले, तर शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब राहते. त्यामुळे चेहऱ्यावर देखील चमक येत नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही काही योगासनांच्या मदतीने तुमचा रक्तभिसरण सुधारू शकता. योगा (Yoga) करणे हे अनेक समस्यांवरचा उपाय आहे. तुम्ही … Read more

Dengue Vaccine | भारत लवकरच होणार डेंग्यूमुक्त; स्वदेशी लसीची 10 हजार लोकांवर होणार चाचणी

Dengue Vaccine

Dengue Vaccine | पावसाळा सुरू झाला की, पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसाळ्यात सहसा डेंगूच्या डासांची संख्या वाढते. आणि अनेक लोकांना डेंगूची (Dengue Vaccine) लागण होते. डेंगूचा ताप झाल्यावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. सध्या डासांपासून डेंगूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आरोग्य … Read more

Dengue Home Remedies | ‘या’ वनस्पतींची पाने डेंग्यूवर आहे रामबाण उपाय; झपाट्याने वाढतात प्लेट्सलेट

Dengue Home Remedies

Dengue Home Remedies | पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील येत असतात. पावसामध्ये डेंगू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारण साचलेल्या पाण्यामध्ये डेंगूचे डास निर्माण होतात. डेंगू झाला की, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. यामुळे प्रचंड थकवा देखील येतो आणि अशक्तपणा येतो. या डेंगूच्या तापावर वेळेवर … Read more

ऑफिसच्या डेस्कवर बसल्या बसल्या, ‘हे’ व्यायाम करून रहा एकदम फिट

exercise

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्यता जे लोक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात. ते दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यामुळे तासंतास खुर्चीवर बसल्याने त्यांना अनेक आजार देखील होतात. लठ्ठपणामुळे आपण अनेक आजारांना बळी देखील पडतो. परंतु एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे घर सांभाळून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ … Read more

Salt Bath Benefits | पाण्यात एक चमचा मीठ टाकून अंघोळ केल्याने; शरीराला मिळतात आश्चर्यकारक फायदे

Salt Bath Benefits

Salt Bath Benefits | जेवणामध्ये मीठ ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. मिठाचे प्रमाण कमी जास्त झाले, तरी जेवणाची चव बिघडते. जेवणाला अधिक चविष्ट बनवण्याचे काम मीठ करते. त्याचप्रमाणे शरीरासाठी देखील महत्त्वाचे आहे. परंतु खाण्या व्यतिरिक्त मिठाचे इतरही अनेक फायदे आहे. ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी होते. तुम्ही जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिठाचा वापर केला, तर … Read more

Neem Benefits | केसातील कोंडा आणि पिंपल्स होतील कायमचे गायब; असा करा कडुलिंबाचा वापर

Neem Benefits

Neem Benefits | कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. कडुनिंबाचे झाड, त्याची पाने, फळे, फांद्या सगळ्याच खूप औषधी असतात. त्यामुळे प्राचीन काळापासून कडुलिंबाला खूप महत्त्व आहे. अनेक लोक कडुलिंबाचा वापर करतात. केवळ आरोग्यासाठीच नाही, तर केस आणि त्वचेसाठी देखील कडुलिंबाचा खूप मदत होते. कडुलिंबामध्ये एंटीबॅक्टरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे त्वचेला आणि केसांना संसर्गापासून वाचवतात. … Read more

Gallstones | पित्ताशयातील खडे कशामुळे होतात ? जाणून घ्या कारणे आणि उपचार

Gallstones

Gallstones | आजकाल पित्ताशयातील खडे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. जगातील कितीतरी लोकांना ही समस्या उद्भवत असते. या स्थितीमध्ये तुमच्या पित्ताशयामध्ये लहान आकाराचे काही खडे तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास देखील होतो. परंतु याबाबत अनेक गैरसमज देखील आहे. पित्त आणि मूत्राशया हा तुमच्या यकृताखालील एका अवयव आहे. ज्यामध्ये पित्त साठवले जाते आणि … Read more

Ajawin Water | वजन कमी करण्यासाठी ओवा करेल झटपट मदत; अशाप्रकारे करा सेवन

Ajawin Water

Ajawin Water | लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे लोकांच्या अनेक शारीरिक समस्या देखील बदललेल्या आहेत. या बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मुख्य कारण बनलेले आहे. लोकांची बैठे जीवनशैली त्याचप्रमाणे स्ट्रीट फूड जास्त प्रमाणात खाणे. ज्यामुळे लोकांच्या शरीरावर परिणाम विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांचा लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. एकदा लठ्ठपणा वाढला की, लठ्ठपणासोबत अनेक … Read more

Immunity Booster Drinks | पावसाळ्यात सिझनल फ्लूचा बळी व्हायचे नसेल, तर हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स नक्की प्या

Immunity Booster Drinks

Immunity Booster Drinks | पावसाळा हा ऋतू सगळ्यांना खूप जास्त आवडतो. परंतु पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसामध्ये अनेक विषाणूंची वाढ होते. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होतो. पावसाळ्यामध्ये विषाणू आणि बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त वाढते. आणि त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या जेवनाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. … Read more

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या आरोग्यासाठी आहे धोकादायक; करा ‘हे’ उपाय

Low Blood Pressure

Low Blood Pressure | लोकांची जीवनशैली आजकाल मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यांचे शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत. आणि त्या शारीरिक कष्टाची जागा आता यंत्रांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बैठी जीवनशैली, जास्त स्क्रीन टाईम यामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. यातील अनेक लोकांना रक्तदाब्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. यात हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर दोन … Read more