Heart Attack In Kids | लहानमुलांमध्ये हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Heart Attack In Kids

Heart Attack In Kids | आजकाल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यातही आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अगदी लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वाईट जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण आहे. याशिवाय अनेक प्रकारच्या तणावामुळे देखील लहान मुलांना हृदयविकाराचा झटका … Read more